Search This Blog
हा ब्लॉग लातूर शहराशी निगडित आहे. राष्ट्रकुटांचा राजा अमोघवर्ष याने वसवलेलं हे शहर आज एकविसाव्या शतकात कसं आहे याचा आढावा दर आठवड्याला लिहिलेल्या विविध लेखातून वाचायला मिळेल. निव्वळ वर्तमानकाळाचा वेध न घेता भूतकाळ, इतिहास, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व इतर अंगाने या शहराबद्दल वाचायला मिळेल. सोबतच जिल्ह्यातील महत्वाच्या बाबींवर लेखन केले जाईल.
Posts
Showing posts from February, 2021
चिकित्सा : डॉ. आंबेडकरांच्या ‘हिंदुकरणा’ ची - सुहास पळशीकर
- Get link
- Other Apps